Messages News in Marathi

WhatsAppचं नवं फीचर, जाणून घेता येणार फॉरवर्ड केलेला मेसेज खरा की खोटा

बातम्याAug 21, 2020

WhatsAppचं नवं फीचर, जाणून घेता येणार फॉरवर्ड केलेला मेसेज खरा की खोटा

व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) दररोज अनेक मेसेज फॉरवर्ड केले जातात. यामधील काही मेसेज खरे असतात तर काही फेक. मात्र हे माहित करून घेणे कठीण असते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading