#melbourne

दिल्ली कॅपिटल्सचे 4.80 कोटी वसूल, IPLआधीच खेळाडूनं 79 चेंडूत केल्या 147 धावा!

बातम्याJan 12, 2020

दिल्ली कॅपिटल्सचे 4.80 कोटी वसूल, IPLआधीच खेळाडूनं 79 चेंडूत केल्या 147 धावा!

ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर मार्कस स्टॉयनिसने बिग बॅश लीगच्या (BLL) इतिहासातील सर्वात मोठा वैयक्तिक खेळी केली.