Meghan Markle Photos/Images – News18 Marathi

PHOTOS : या सेलेब्रिटींपेक्षा त्यांच्या जोडीदाराविषयीच झाली जास्त चर्चा

बातम्याDec 24, 2018

PHOTOS : या सेलेब्रिटींपेक्षा त्यांच्या जोडीदाराविषयीच झाली जास्त चर्चा

गेल्या वर्षभरात कुठल्या व्यक्तीचं नाव गुगलवर जास्त शोधलं गेलं याची माहिती गुगलनं नुकतीच जाहीर केली आहे. भारतात सेलेब्रिटींपेक्षा त्यांच्या जोडीदारांविषयीच जास्त उत्सुकता असल्याचं या यादीकडे बघून म्हणता येईल. गेल्या वर्षभरात कुणाच्या बॉयफ्रेंडची, कुणाच्या गर्लफ्रेंडची आणि कुणाच्या नवऱ्याची चर्चा सर्वाधिक झाली पाहा..

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading