Meeting Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 47 results
संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO

व्हिडीओNov 3, 2019

संजय राऊतांचा SMS जेव्हा अजितदादा वाचून दाखवतात, पाहा हा VIDEO

मुंबई, 03 नोव्हेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक सुरू असताना अजित पवारांना अचानक सेनेचे खासदार संजय राऊतांचा एसएमएस आला. 'जय महाराष्ट्र, मी संजय राऊत' असं त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं. खुद्द अजित पवारांनीत तो मेसेज वाचून दाखवला. तसंच मी राऊतांना नंतर फोन करुन विचारीन की मेसेज का केलात, असंही अजितदादा पुढे म्हणाले.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading