#meeting

Showing of 66 - 79 from 350 results
SPECIAL REPORT : शरद पवारांनी का व्यक्त केली भाजपच्या 'त्या' पराभवावर शंका?

व्हिडिओJun 2, 2019

SPECIAL REPORT : शरद पवारांनी का व्यक्त केली भाजपच्या 'त्या' पराभवावर शंका?

मुंबई, 02 जून : लोकसभा निवडणुकीत भाजपनं मिळवलेल्या यशावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शंका उपस्थित केली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवता यावा म्हणून भाजपनं मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये पराभूत झाली अशा शब्दात पवारांनी घणाघात केला.