#medical college

3 फूट उंचीमुळे मेडिकलला नव्हता प्रवेश पण आता कोर्टाचा ग्रीन सिग्नल

बातम्याJul 20, 2019

3 फूट उंचीमुळे मेडिकलला नव्हता प्रवेश पण आता कोर्टाचा ग्रीन सिग्नल

मूर्ती लहान पण कीर्ती महान, असं आपण म्हणतो. गुजरातच्या भावनगरमधल्या गणेशबद्दलही असंच काहीसं घडलं. गणेशला नीट परीक्षेमध्ये 223 गुण मिळाले पण त्याच्या कमी उंचीमुळे मेडिकल कॉलेजमध्ये त्याला प्रवेश दिला जात नव्हता. आता मात्र सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे त्याला दिलासा मिळाला आहे.