Mclr

Mclr - All Results

VIDEO : HDFC बँकेतून कर्ज घेणं होणार महाग, 'हे' आहेत व्याजाचे नवे दर

व्हिडीओJan 9, 2019

VIDEO : HDFC बँकेतून कर्ज घेणं होणार महाग, 'हे' आहेत व्याजाचे नवे दर

खासगी बँकेपैकी एक एचडीएफसी बँकेच्या कर्जदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण HDFC बँकेच्या ग्राहकांचं कर्ज महाग होणार आहे. बँकेनं MCLRमध्ये 0.05 टक्क्यांनी वाढ केल्यामुळे एचडीएफसी बँकेकडून कर्ज घेणं ग्राहकांना महाग पडणार आहे. HDFC बँकेकडून कर्ज घेतलेल्या ग्राहकांच्या अडचणीतही वाढ होणार आहे. कारण ग्राहकांच्या ईएमआयमध्येही वाढ होणार (EMI) आहे. वाढ झालेल्या टक्केवारीची रक्कम 7 जानेवारीपासून लागू होणार आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading