Mayor

Showing of 14 - 27 from 98 results
VIDEO : मुंबई महापौरांच्या निवासस्थानाचा हा आहे 'फर्स्ट लुक'!

व्हिडीओJan 21, 2019

VIDEO : मुंबई महापौरांच्या निवासस्थानाचा हा आहे 'फर्स्ट लुक'!

मुंबई, 21 जानेवारी : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सोमवारी राणीचा बाग परीसरातील नवीन महापौर बंगल्यात गणेश पूजन केलं. 23 जानेवारी नंतर महापौर अधीकृतपणे या नवीन महापौर बंगल्यावर राहण्यासाठी जाणार आहेत. शिवाजी पार्क येथील महापौर बंगल्याच्या जागेवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक होणार आहे. त्यामुळे महापौरांना त्यांचे निवास्थान बदलावे लागतेय. या नवीन महापौर बंगल्याची जागा तब्बल सहा हजार चौरस फुट इतकी आहे. जून्या बंगल्या प्रमाणे नवीन बंगला प्रशस्तं नसला तरी, सभोवताली मोठी सुंदर उद्यानं आहेत.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading