Mayawati Videos in Marathi

लोकसभेच्या पराभवानंतर आगामी निवडणुकीसाठी मायावतींनी सांगितला 'हा' फॉर्म्युला

बातम्याJun 4, 2019

लोकसभेच्या पराभवानंतर आगामी निवडणुकीसाठी मायावतींनी सांगितला 'हा' फॉर्म्युला

लखनऊ, 4 जून: बहुजन समाजवादी पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी उत्तर प्रदेशात आगामी काळात होणाऱ्या पोटनिवडणुका स्वबळावर लढण्याची भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली. मायावतींनी समाजवादी पक्षासोबत बरोबर युती तोडली नसली तरी पोटनिवडणुका मात्र स्वबळावरच लढणार असल्याचं सांगितलं.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading