News18 Lokmat

#maval

Showing of 1 - 14 from 37 results
SPECIAL REPORT: पवारांना मोठा धक्का, मावळमध्ये पार्थचा मार्ग खडतर?

बातम्याMay 21, 2019

SPECIAL REPORT: पवारांना मोठा धक्का, मावळमध्ये पार्थचा मार्ग खडतर?

मावळ, 21 मे: लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर घेण्यात आलेल्या एक्झिट पोलमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. NEWS18 नेटवर्क आणि देशातील सर्वात मोठी सर्वे एजन्सी IPSOS यांनी संयुक्तपणे केलेल्या मतदानोत्तर सर्वेमध्ये मावळ लोकसभा मतदार संघात पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला.