Maval

Showing of 53 - 66 from 80 results
VIDEO : राष्ट्रवादीकडून 'सुपर 5' उमेदवार मैदानात, UNCUT पत्रकार परिषद

व्हिडीओMar 15, 2019

VIDEO : राष्ट्रवादीकडून 'सुपर 5' उमेदवार मैदानात, UNCUT पत्रकार परिषद

राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीची दुसरी यादी जाहीर केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसंच नाशिकमधून छगन भुजबळ यांचा पुतण्या समीर भुजबळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. तर बीडमधून बजरंग सोनवणे आणि दिंडोरीमधून धनराज महाले यांना उमेदवारी देण्यात आली आहे राष्ट्रवादीने काल (गुरुवारी) 12 जणांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर आज शुक्रवारी अन्य 5 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादीने आतापर्यंत 17 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading