Maval

Showing of 40 - 53 from 80 results
SPECIAL REPORT: मावळमध्ये जोरदार रणधुमाळी; बारणे विरूद्ध पार्थ लढाई रंगात

महाराष्ट्रMar 28, 2019

SPECIAL REPORT: मावळमध्ये जोरदार रणधुमाळी; बारणे विरूद्ध पार्थ लढाई रंगात

मावळ, 28 मार्च : काही दिवसांपूर्वीच आपल्या पहिल्या भाषणामुळे ट्रोल झालेले मावळ लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवारांच्या तोंडून आता विरोधकांची खिल्ली उडवणारी वक्तव्य ऐकायला मिळत आहेत. त्यामुळे ह्या मतदारसंघात उमेदवारांमध्ये वाकयुद्ध चांगलच रंगणार हे स्पष्ट झालय.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading