#matoshree

VIDEO : शिवसेनेचा वचननामा कसा तयार केला जातो? आदित्य ठाकरे म्हणतात...

महाराष्ट्रOct 12, 2019

VIDEO : शिवसेनेचा वचननामा कसा तयार केला जातो? आदित्य ठाकरे म्हणतात...

मुंबई, 12 ऑक्टोबर: युती झाली तरी भाजप आणि शिवसेनेचा जाहीरनामा यंदा वेगवेगळा जाहीर होणार आहे. मात्र याआधी दरवेळी युतीचा जाहीरनामा एकत्रच प्रसिद्ध केला जायचा. मात्र यंदा शिवसेनेचा आधी म्हणेज आज निवडणुकीआधीचा वचननामा प्रकाशित झाला आहे. हा वचननामा कसा तयार केला जातो याबाबत आदित्य ठाकरेंनी माहिती दिली आहे.