१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या आत्मघाती हल्ल्यातील हल्लेखोर आदिल अहमद दार याला ज्यांनी प्रशिक्षण दिले होते त्या गाजी राशिद आणि कामरान या दोघा दहशतवाद्यांना भारतीत जवानांनी घेरले आहे.