#massive fire

Showing of 1 - 14 from 26 results
VIDEO: दिवाळी आधीच फटाक्याच्या दुकानाला आग; दुकानं, गाड्याही जळून खाक

व्हिडिओOct 31, 2018

VIDEO: दिवाळी आधीच फटाक्याच्या दुकानाला आग; दुकानं, गाड्याही जळून खाक

गुजरात, 31 ऑक्टोबर : गुजरातमध्ये बनासकांठामध्ये दिवाळीआधीच एका फटाक्यांच्या दुकानाला आग लागली आहे. सगळ्यात गंभीर म्हणजे फटाक्यांना आग लागल्यामुळे मोठा धमाके झाले आणि त्यात बाजूच्या इतर दुकानांनाही आग लागली. यात 3 दुकानं जळून खाक झाली आहे. या आगीत दुकानासमोरील दुचाकीदेखील जळाल्या आहेत. आग लागताच स्थानिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला तर या आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.

Live TV

News18 Lokmat
close