Masood Azhar Videos in Marathi

SPECIAL REPORT : मसूद अजहरचे दिवस आता भरले, पाकला 'ही' कारवाई करावीच लागणार!

विदेशMay 1, 2019

SPECIAL REPORT : मसूद अजहरचे दिवस आता भरले, पाकला 'ही' कारवाई करावीच लागणार!

मुंबई, 01 मे : भारताच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील कूटनितीला मोठं यश मिळालं आहे. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत मसूद अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आलं. त्यामुळे आता पाकिस्तानला मसूद अजहरला अटक करावी लागणार आहे. दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा बुरखा आता जगासमोर फाटला आहे. एकंदरीतच कोणत्याही देशाला आता दहशतवादाला पाठिंबा देता येणार नाही, हा योग्य संदेश पाकिस्तानसह जगाला मिळाला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading