दिल्लीत झालेल्या जाहीर कार्यक्रमात राहुल गांधींनी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरचा आदरार्थी उल्लेख केला.