married

Married Photos/Images – News18 Marathi

Celebrity Couples: 'या' प्रसिद्ध अभिनेत्री झाल्या विवाहित पुरुषांवर फिदा, PHOTOS

बातम्याFeb 9, 2021

Celebrity Couples: 'या' प्रसिद्ध अभिनेत्री झाल्या विवाहित पुरुषांवर फिदा, PHOTOS

मुंबई 9 फेब्रुवारी : असं म्हणतात ना की प्रेमाला कुठल्याही बंधनाची पर्वा नसते. हेच वाक्य खरं होताना बॉलिवूड कलाकारांच्या रिअल लाईफमध्येही अनेकदा दिसलं. बॉलिवूडच्या अनेक अशा प्रसिद्ध अभिनेत्री आहेत ज्यांना विवाहित पुरुषांवर प्रेम झालं आणि त्यानंतर त्यांनी लग्नगाठही बांधली. या यादीत हेमा मालिनीपासून (Hema Malini) करीना कपूरचंदेखील(Kareena Kapoor) नाव आहे.

ताज्या बातम्या