अमेरिकन सेलिब्रिटी असलेली किम कार्दीशियन आणि पती कान्ये वेस्ट यांच्यामध्ये मतभेद वाढल्याच्या अनेक चर्चा सुरू होता. पण आता किमने आपल्या पतीपासून विभक्त होण्यासाठी घटस्फोटाचा अर्ज दाखल केला आहे.