Marriage

Showing of 53 - 66 from 342 results
ओपन जीप चालवत नवरी थेट लग्न मंडपात अवतरली, VIDEO व्हायरल

बातम्याMay 19, 2019

ओपन जीप चालवत नवरी थेट लग्न मंडपात अवतरली, VIDEO व्हायरल

अंबरनाथ, 19 मे: लग्न म्हंटल की थाट माट पाहायला मिळतो. अनेकदा यात काहीतरी वेगळेपण आण्याचा प्रयत्न करत असतात. अंबरनाथमध्ये लग्नसोहळ्यात एक नववधू थेट ओपन जीप चालवत मंडपात अवतरली. त्यामुळे या डॅशिंग नवरीचा टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला.