News18 Lokmat

#marriage pune

लग्नाच्या पूर्वसंध्येलाच तरुणीची आत्महत्या

महाराष्ट्रDec 13, 2017

लग्नाच्या पूर्वसंध्येलाच तरुणीची आत्महत्या

मंगळवारी रात्री पिंपरी-चिंचवडच्या विद्यानगर झोपडपट्टीतील ही घटना आहे. आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सीमा सकाटे(22) असं आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव आहे.तिचं साताऱ्यातील एका मुलाशी लग्न होणार होतं.