Marathwada Election

Marathwada Election - All Results

'मला एकदा पकडून दाखवा', प्रकाश आंबेडकरांचं भाजपला 'ओपन चॅलेंज'

बातम्याOct 13, 2019

'मला एकदा पकडून दाखवा', प्रकाश आंबेडकरांचं भाजपला 'ओपन चॅलेंज'

उस्मानाबाद, 13 ऑक्टोबर: 'जो विरोधात बोलतोय त्यांच्यावर सरकार देशद्रोहाची कारवाई करत आहे. मी सरकारला आव्हान देतो की मला एकदा पकडूनच दाखवा मग पाहा,' असं खुलं आव्हान प्रकाश आंबेडकर यांनी दिलं. आज कळंब इथं उस्मानाबाद मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading