Marathwada 2

Showing of 79 - 92 from 275 results
अडचणींचा डोंगर पार करत मनिषानं केला 'एव्हरेस्ट' सर

बातम्याMay 21, 2018

अडचणींचा डोंगर पार करत मनिषानं केला 'एव्हरेस्ट' सर

मराठवाड्याच्या मनिषा वाघमारे हिने जगातलं सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलं आहे. आज सकाळी ती सर्व अडचणींवर मात करत सर्वोच्च शिखरावर पोहोचली.