Marathwada 2

Showing of 53 - 66 from 274 results
धरणांचा जिल्हा ओळख असणाऱ्या नाशिकमध्येच पाणीबाणीचं संकट

बातम्याJul 1, 2019

धरणांचा जिल्हा ओळख असणाऱ्या नाशिकमध्येच पाणीबाणीचं संकट

नाशिक: यंदा नाशिककरांना तीव्र दुष्काळाचा सामना करावा लागतो आहे. शहरात एका वेळ पाणी कपातीचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. जिल्ह्यातील जवळपास सर्वच धरणांमध्ये पाण्याची पातळी खालावली असून, गंगापूर धरणामध्ये अवघा पंधरा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.