Marathvada

Marathvada - All Results

Showing of 1 - 14 from 109 results
'आम्ही पळून गेलो नाही', गारपिटीच्या भरपाईतून त्यांनी वाचवलं पाणी !

बातम्याJul 1, 2019

'आम्ही पळून गेलो नाही', गारपिटीच्या भरपाईतून त्यांनी वाचवलं पाणी !

महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पावसाला सुरुवात झाली असली तरी मराठवाड्यात मात्र अजून पाऊस समाधानकारक झालेला नाही. अनेक ठिकाणी दुष्काळ आणि तीव्र पाणीटंचाई आहे. बीड जिल्ह्यातल्या पोखरी गावाने मात्र पाण्याचा थेंबथेंब वाचवून यावर उपाय काढला आहे.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading