शोधा राज्य/ मतदार संघ

#marathi

Showing of 66 - 79 from 925 results
Special Report : कोण होणार पहिला मराठी पंतप्रधान?

व्हिडिओJan 6, 2019

Special Report : कोण होणार पहिला मराठी पंतप्रधान?

गुणवतत्ता कर्तृत्व असूनही पंतप्रधानपदासाठी मराठी माणसाला दिल्लीनं नेहमीच हुलकावणी दिली आहे. आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधानपदाच्या खुर्चीत मराठी माणूस बसेल, असं सांगितल्यामुळे राजकीय धुराळा उडाला आहे. त्यामुळे पहिला मराठी पंतप्रधान कोण, याची चर्चा आता महाराष्ट्रात रंगू लागली आहे. दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस बसावा हे 12 कोटी मराठीजनांचं स्वप्न 71 वर्षानंतरही कायम आहे. पाहुया यासंदर्भातला विशेष रिपोर्ट...

Live TV

News18 Lokmat
close