Marathi News » Tag » Marathi Serial

मराठी मालिका बातम्या (Marathi Serial News)

सध्या अनेक खासगी टीव्ही वाहिन्यांवर अनेक मराठी मालिका (Marathi Serials) सुरू आहेत. आता दैनंदिन मालिकांचा (Daily Soap) जमाना आहे; पण काही वर्षांपूर्वी मात्र मालिका साप्ताहिक असायच्या. 2 ऑक्टोबर 1972 रोजी मुंबई दूरदर्शनची सुरुवात झाली, तेव्हा अर्थातच मनोरंजनातून प्रबोधन हाच हेतू प्रत्येक प्रसारणामागे होता. त्या वेळी नाटक आणि सिनेमातल्या अनेक कलाकारांनी छोट्या पडद्यावर हजेरी लावली. विश्वास मेहेंदळे, अरुण काकतकर, विजया धुमाळे-जोगळेकर, विनायक चासकर, आकाशानंद अशा अनेक निर्मात्यांनी मनोरंजनाचे विविध विषय दूरदर्शनवरून सादर केले. मराठी मालिका सु

आणखी वाचा …

सर्व बातम्या