Marathi Sahitya Samelan

Marathi Sahitya Samelan - All Results

Showing of 1 - 14 from 24 results
VIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद

बातम्याJul 22, 2019

VIDEO : उस्मानाबादकडे मराठी साहित्य संमेलनाचं यजमानपद

उस्मानाबाद, 22 जुलै : 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या यजमानपदाची माळ अखेर उस्मानाबादच्या गळ्यात पडली आहे. साहित्य परिषदेच्या आज औरंगाबादमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत पुढील साहित्य संमेलानाचे यजमान म्हणून उस्मानाबादच्या नावाची घोषणा करण्यात आली. यजमानपदासाठी बुलढाणा, लातूर, नाशिक आणि उस्मानाबाद या चार ठिकाणांहून दावेदारी करण्यात आली होती. अखेर अरुणा ढेरे यांच्यासह १९ जणांनी दिली एकमताने सहमती देत उस्मानाबादच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

ताज्या बातम्या