मुंबई, 06 नोव्हेंबर: अभिनेत्री विद्या बालनच्या लूकची नेहमी चर्चा होते ते म्हणजे तिने नेसलेल्या साड्यांमुळे.विद्या बालनकडे किती साड्या असतील याचा कधी विचार केलाय. पडद्यावर असो वा पडद्यामागे, विद्या बालनचा साडीमधील लूक नेहमीच लक्ष वेधतो.पाहुया विद्या बालनचा हाच फॅशन फंडा