मराठी अभिनेत्री पूजा सावंतनं (Pooja sawant) अभिनेता गश्मीर महाजनीला (Gashmir Mahajani) काही दिवसांपूर्वीच एका चॅटमध्ये लव्ह यू म्हटलं होतं. आता त्याचं खरं कारण समोर आलं आहे.