#maratha

Showing of 79 - 92 from 601 results
VIDEO : मराठा आरक्षण विधेयकावर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबईNov 29, 2018

VIDEO : मराठा आरक्षण विधेयकावर अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई, 29 नोव्हेंबर : मागासवर्ग आयोगाचा अहवाल विधानसभेत मांडण्यात यावा, यासाठी आक्रमक मागणी करणाऱ्या विरोधकांनी आता मवाळ भूमिका घेतली आहेत. आम्ही विधेयकावर चर्चा करण्यासाठी तयार आहोत, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घेतली आहे. दुपारी 12 वाजता विधीमंडळात आरक्षणाचा एटीआर आणि विधेयक मांडण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीनंतर गिरीश महाजनांनी ही माहिती दिली आहे. 12 वाजता कृती अहवाल सभागृहात सादर करण्यात येणार आहे. या अहवालाकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

Live TV

News18 Lokmat
close