Maratha

Showing of 638 - 651 from 862 results
मराठा मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा घोंघावणार, 9 आॅगस्टला मुंबईत धडकणार

मुंबईMay 24, 2017

मराठा मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा घोंघावणार, 9 आॅगस्टला मुंबईत धडकणार

मराठा क्रांती मूक मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा महाराष्ट्रात घोंघावणार आहे. यावेळी ते राज्याच्या राजधानीत येणार आहे. मुंबईत 9 ऑगस्टला क्रांतीदिनी मराठा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

ताज्या बातम्या