Maratha

Showing of 53 - 66 from 652 results
SPECIAL REPORT : 250 मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांवर का आली आंदोलनाची वेळ?

मुंबईMay 13, 2019

SPECIAL REPORT : 250 मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांवर का आली आंदोलनाची वेळ?

प्रफुल्ल साळुंखे, सागर कुलकर्णी, मुंबई, 13 मे : मराठा आरक्षणाच्या कचाट्यात अडकलेल्या 250 वैद्यकीय विद्यार्थ्यांचं सरकार कोणतंही नुकसान होऊ देणार नाही, असं आश्वासन मंत्री गिरीष महाजन यांनी दिलं आहे. तर याचसदर्भात आज अजित पवार आणि विखेंनी त्यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या 250 विद्यार्थ्यांची यावर्षीचं शिक्षण शुल्क भरण्याची तयारीही सरकारने दाखवली खरी पण पुढच्या वर्षाचं काय हा प्रश्न विद्यार्थ्यांसोबत संस्थाचालकांनाही सतावतोय. कारण, वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाची फी ही लाखांच्या घरात आहे.

ताज्या बातम्या