#maratha

Showing of 14 - 27 from 641 results
'वंचित'पाठोपाठ आता 'मराठा फॅक्टर', विधानसभेत कुणाचं बिघडवणार गणित?

व्हिडीओJul 23, 2019

'वंचित'पाठोपाठ आता 'मराठा फॅक्टर', विधानसभेत कुणाचं बिघडवणार गणित?

अक्षय कुडकेलवार,मुंबई, 23 जुलै : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीयपक्षांनी तयारी सुरू केली आहे. मात्र, या प्रस्थापित राजकीय पक्षांसमोर मराठा क्रांती ठोक मोर्चाचं आव्हान असणार आहे. कारण, विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती ठोक मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहे. राज्य सरकारनं आरक्षण देऊनही आणि ते कोर्टात टिकूनही असा निर्णय का घेण्यात आला आहे.