#maratha reservation

Showing of 14 - 27 from 84 results
मोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील

महाराष्ट्रNov 17, 2018

मोर्चे काढून मराठा आरक्षणात अडथळा आणू नका : चंद्रकांत पाटील

मुंबई, 17 नोव्हेंबर : ‘मोर्चे काढून आणि आंदोलन करून आरक्षणाच्या कामात अडथळे निर्माण करू नका,’ असं विधान महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. मराठा समाजाच्या वतीनं राज्यात अनेक ठिकाणी संवाद यात्रांचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘सरकारकडून मोठी कायदेशीर फळी उभी करण्यात आली आहे. आता मराठा समाजाने अजून सहकार्य करावे,’ अशी विनंती चंद्रकात पाटील यांनी केली आहे.

Live TV

News18 Lokmat
close