Maratha Reservation News in Marathi

Showing of 1 - 14 from 239 results
महाराष्ट्र सरकारला दिलासा, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

बातम्याFeb 5, 2020

महाराष्ट्र सरकारला दिलासा, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत 16 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे, परंतु याचिका हायकोर्टाने फेटाळली.