#maratha reservation

Showing of 196 - 209 from 345 results
VIDEO : मराठा आरक्षणासाठी तरुण महावितरण टॉवरच्या टोकावर बसले

बातम्याAug 1, 2018

VIDEO : मराठा आरक्षणासाठी तरुण महावितरण टॉवरच्या टोकावर बसले

जुन्नर, 01 ऑगस्ट : गेल्या काही दिवसांपासून पेटलेला आरक्षणाचा वणावा काही केल्या शांत होत नाही आहे. आज मराठा आणि धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या अनेक ठिकाणी आपल्या मागण्यांसाठी आंदोलनाची हाक दिली आहे. जुन्नरच्या बेल्हामध्ये आंदोलक महावितरणाच्या टॉवरवर चढले आहेत. बेल्हा येथील 2 मराठा समाजाचे आंदोलक महावितरणच्या टॉवरवर चढले आहेत. कैलास औटी आणि शरद औटी असं टॉवरवर चढलेल्या आंदोलकांची नावं आहेत. यांना वाचवण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Live TV

News18 Lokmat
close