maratha histry

Maratha Histry

Maratha Histry - All Results

सदानंद मोरेंची 'मराठेशाही !'

ब्लॉग स्पेसAug 8, 2017

सदानंद मोरेंची 'मराठेशाही !'

इतिहासाचे अभ्यासक सदानंद मोरे सध्या सतत चर्चेत आहेत. 9 वीच्या इतिहासाच्या पुस्तकातील राजीव गांधी यांची ओळख बोफोर्सच्या भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने करून दिल्याने मोरेंना काँग्रेसच्या रोषाला सामोरं जावं लागलं. हा वाद शमतो न शमतो तोच आता 7 वीच्या इतिहासाच्या पुस्तकामधून मोगलांचा इतिहासच गायब झाल्याचा मुद्दा पुढं आलाय.

ताज्या बातम्या