मनसेने लोकल सुरू करण्याच्या मागणीनंतर मराठा समाज्याचा बाजूने आंदोलनाची हाक दिली आहे. मराठा आरक्षणासाठी मनसे मैदानात उतरणार असल्याचं सांगण्यात येत आहे.