Maoist

Showing of 40 - 53 from 54 results
पंतप्रधान मोदी उद्या छत्तीसगड दौऱ्यावर; माओवाद्यांचा बहिष्कार!

देशApr 13, 2018

पंतप्रधान मोदी उद्या छत्तीसगड दौऱ्यावर; माओवाद्यांचा बहिष्कार!

बिजापूर जिल्हा हा माओवादाने प्रभावित जिल्हा आहे. अनेक गावात माओवाद्यांनी बैठका घेऊन गावकऱ्यांना पंतप्रधानांच्या कार्यक्रमात भाग न घेण्याची तंबी दिली आहे. अनेक गावात माओवाद्यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्याला विरोध करणारी पञके लावली आहेत

ताज्या बातम्या