गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात कर्रेमर्का परिसरातल्या दहा गावांचा मोठ्या नाल्यावर पूल नसल्यानं पावसाळ्यात संपर्क तुटायचा. सोबत या भागातल्या शेतकऱ्यांना सिंचनासाठी पावसावर अवलंबून रहावं लागत होतं. (महेश तिवारी, प्रतिनिधी)