Manto

Manto - All Results

VIDEO नवाझुद्दीनचा मंटो : फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा मंटोंना होता पश्चाताप?

मनोरंजनSep 21, 2018

VIDEO नवाझुद्दीनचा मंटो : फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा मंटोंना होता पश्चाताप?

नवाझउद्दीन सिद्दिकीचा मंटो शुक्रवारी रीलिज होतोय. प्रसिद्ध पाकिस्तानी उर्दू साहित्यिक सदाअत हसन मंटो यांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा सिनेमा नंदिता दासने केला आहे. अश्लीलतेच्या आरोपांखाली ६ वेळा अटक झालेल्या या लेखकाबद्दल अनेक वाद झाले. फाळणीनंतर भारत सोडून पाकिस्तानात जायचा निर्णय घेतला आणि लाहोरला स्थायिक झाले. पण या निर्णयाचा त्यांना शेवटपर्यंत पश्चाताप होत होता. पाहा मंटो यांच्या वादग्रस्त आयुष्याबद्दलच्या या ११ गोष्टी..

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading