Manoj Vajpayee

Manoj Vajpayee - All Results

'मनात आला होता आत्महत्येचा विचार पण...','आऊटसायडर' असणाऱ्या मनोज वाजपेयीची कहाणी

बातम्याJul 3, 2020

'मनात आला होता आत्महत्येचा विचार पण...','आऊटसायडर' असणाऱ्या मनोज वाजपेयीची कहाणी

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी खूप स्ट्रगल केल्यानंतर नाव कमावले आहे. काहींनी त्यांची कहाणी अनेकदा शेअर केली आहे. अशीच कहाणी आहे अभिनेता मनोज वाजपेयी याची. स्ट्रगलच्या काळात मनोजच्या मनातही आत्महत्येचा विचार आला होता.

ताज्या बातम्या