Manohar Parikar

Manohar Parikar - All Results

Showing of 1 - 14 from 19 results
VIDEO: पर्रिकरांच्या अंत्यसंस्कारानंतर जागेचं शुद्धीकरण; कला अकादमीची होणार चौकशी

देशMar 24, 2019

VIDEO: पर्रिकरांच्या अंत्यसंस्कारानंतर जागेचं शुद्धीकरण; कला अकादमीची होणार चौकशी

पणजी, 24 मार्च : गोव्याचे मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचे 17 मार्च रोजी निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव गोव्यातील कला अकादमीमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यानंतर शनिवारी या ठिकाणी शुद्धीकरण करण्यात आल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पणजी येथील कला अकादमीत शनिवारी शुद्धीकरण करण्यात आलं. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर खळबळ उडाली आहे. आता सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या