Manmohan Singh Videos in Marathi

Showing of 1 - 14 from 60 results
मोदींनी पुढे जाऊन केलं मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन, पाहा हा VIDEO

व्हिडीओNov 9, 2019

मोदींनी पुढे जाऊन केलं मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन, पाहा हा VIDEO

कर्तारपूर, 09 नोव्हेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट झाली. मोदी यांनी पुढे जाऊन मनमोहन सिंग यांच्याशी हस्तांदोलन केलं. कर्तारपूर कॉरिडॉरचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं. यावेळी ही भेट झाली.