#manmad

Showing of 1 - 14 from 44 results
SPECIAL REPORT : मनमाड पाणी प्रश्नाची सरकारकडून गंभीर दखल

बातम्याMay 28, 2019

SPECIAL REPORT : मनमाड पाणी प्रश्नाची सरकारकडून गंभीर दखल

मनमाड, 28 मे : न्यूज18 लोकमतनं दाखवलेल्या मनमाड पाणी प्रश्नाच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट झाला आहे. या पाणीप्रश्नाची सरकारनं गंभीर दखल घेतली आहे. करंजवण धरणातून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे. यामुळं मनमाडकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Live TV

News18 Lokmat
close