Manmad Market

Manmad Market - All Results

VIDEO: कष्टाने पिकवलेला टोमॅटो घसरल्याने बळीराजा नाराज, उचललं हे मोठं पाऊल

बातम्याNov 28, 2018

VIDEO: कष्टाने पिकवलेला टोमॅटो घसरल्याने बळीराजा नाराज, उचललं हे मोठं पाऊल

बब्बू शेख, प्रतिनिधी कांद्यापाठोपाठ टोमॅटोचे भावदेखील मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. कष्टाने पिकवलेल्या टोमॅटोला 1 ते दीड रुपये किलो भाव मिळत असल्याचं पाहून निराश झालेल्या शेतकऱ्याने बाजार समितीजवळ रस्त्यावर टोमॅटो फेकून संताप व्यक्त केला.

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading