#mangalvedha

SPECIAL REPORT: ज्वारी पिकाचं ब्रँडिंग करणारा अवलिया

व्हिडिओMar 10, 2019

SPECIAL REPORT: ज्वारी पिकाचं ब्रँडिंग करणारा अवलिया

10 मार्च : महाराष्ट्राची खाद्यसमृद्धी, खाद्यसंपन्नता म्हणजे भरडधान्य असलेली ज्वारी. अतिशय कमी पाण्यात कमी पावसाच्या भागात येणारं हे पीक महाराष्ट्राची अन्नसुरक्षा साधण्याचं मोठं काम करतंय. या ज्वारीचं ब्रँडिंग, पॅकिंग करुन तिच्यापासून वर्षाकाठी किमान 10 लाख रुपयांचा नफा कमावणाऱ्या सत्याजीत सुरवसे या अवलियानंं 'दामाजी' या नावाचं ज्वारीचं खास ब्रँड विकसित केलंय. काय वैशिष्ठ्य आहे या ब्रँडचं?

Live TV

News18 Lokmat
close