#maneka gandhi

Showing of 1 - 14 from 28 results
'मला मारणं तर दूरच पण कुणाचीही मला हात लावण्याचीही हिंमत नाही'

बातम्याJun 11, 2019

'मला मारणं तर दूरच पण कुणाचीही मला हात लावण्याचीही हिंमत नाही'

भाजपचे नेते वरुण गांधी हे यावेळी पीलीभीतमधून लोकसभा निवडणूक लढले आणि खासदार झाले. आता वरुण गांधी पीलीभीतच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात त्यांनी सगळ्यांना आश्चर्य वाटेल असं वक्तव्य केलं.