#mandir

Showing of 1 - 14 from 247 results
विठुरायाच्या बाजूला उभ्या असलेल्या पुजाराने चोरली 2 हजाराची नोट, पाहा हा VIDEO

व्हिडीओOct 15, 2019

विठुरायाच्या बाजूला उभ्या असलेल्या पुजाराने चोरली 2 हजाराची नोट, पाहा हा VIDEO

पंढरपूर, 15 ऑक्टोबर : विठुरायाच्या दान पेटीतून दोन हजार रूपयांची नोट चोरणारा सरकारी पुजारी सीसीटीव्हीत कैद झाला आहे. विठुरायाच्या उजव्या बाजूला उभे राहणारा सरकारी पुजारी अमोल चिटणीस भाविकाने देवाच्या पायाजवळ ठेवलेली नोट हातात. घेऊन ती दानपेटीत अर्धवट टाकली. हार घेण्याच्या आडून दानपेटीत अर्धवट ठेवलेली नोट लंपास केली. या पुजाऱ्याच्या विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.